JEE NET परीक्षा रद्द करा : लातूर जिल्हा व शहर जिल्हा कॉंग्रेसची मागणी
JEE NET परिक्षा रद्द करा , लातूर जिल्हा व शहर जिल्हा काँग्रेसची मागणी. लातूर - प्रतिनिधी दि. 28 ऑगस्ट 2020 ( विक्रांत शंके ) कोवीड -19 अर्थातच कोरोना रोगामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता सध्याच्या परिस्थितीत JEE/NEET या परीक्षा घेणे योग्य ठरत नाही. या परीक्षांना उपस्थित राहण्यासाठी विद…